आपले व्यासपीठ मध्ये आपले स्वागत आहे.
आमच्या या ब्लॉगवर तुम्हाला सर्व प्रकारची उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती मिळेल. यातील काही बाबी या विचार करायला लावतील तर काही बाबी या कृती करायला भाग पाडतील. तुम्हाला आमचा ब्लॉग म्हणजेच आपले व्यासपीठ नक्कीच आवडेल आणि ते तुम्हाला आपलेसे वाटेल अशी आशा व्यक्त करतो.
धन्यवाद ............
Thursday, 22 December 2011
सामान्य ज्ञान क्र.१) रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्याच्या RBI च्या धोरणाला "sterlisation policy" म्हणतात. यात RBI डॉलरची खरेदी किंवा विक्री करू शकते.
No comments:
Post a Comment